Smaran G Anche ( स्मरण जी एंचे )
Smaran G Anche ( स्मरण जी एंचे )
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
आपल्या सर्वांचेच संपूर्ण आयुष्य तसे रमीच्या डावासारखे दिवस-रात्रीच्या छिन्नविच्छिन्न छायेत अहर्निश घुसमटणारे, अब्जावधी असावध जुगारी हातात फक्त जोडलेले पत्ते आणि डाव मांडून असणार्या अनेकांत उठून दिसणारा तू तसा तू सुध्दा अनेकांतलाच एक जरी निसटलास अचानक नि मिसळलास पल्याड पोहोचलेल्या मुशाफिरांच्या गर्दीत त्वेषाने फेकून तुझ्या हातातले पत्ते काळाच्या कर्मठ टेबलावर कारण फारच क्वचित जुळतात सिक्वेन्स एखाद्याचे हे तुला माहीत होते. वैजयंतीमाळा मनात मिरवणारा थेट निघत असेलही स्वर्गाच्या कैवल्य दुधारी दिशेने मृत्यूचे नेहमीचे वरदान नाकारीत परंतु, वाटते मला, तू अडला असावास अखेर केवळ एकाच पानासाठी (उदा. इस्पिक आठ) हे खरे ना? तुझा अकल्पित अस्त! पण तल्वार तळपते तेज तुझेच इथे तिथे खुळ्या प्रश्नांच्या जनानखान्यात, कळत नाही हरवलेला मी कुठे?
ISBN No. | :9788180860966 |
Author | :Appa Parchure |
Publisher | :Parchure Prakashan Mandir |
Binding | :Paperback |
Pages | :216 |
Language | :Marathi |
Edition | :2022 |