Skip to product information
1 of 2

akshardhara

Harry Potter Ani Rahasyamay Talghar ( हॅरी पॉटर आणि रहस्यमय तळघर 2)

Harry Potter Ani Rahasyamay Talghar ( हॅरी पॉटर आणि रहस्यमय तळघर 2)

Regular price Rs.449.10
Regular price Rs.499.00 Sale price Rs.449.10
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages: 315

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

उन्हाळ्याच्या सुट्टित हॅरी पॉटर घरी आल्यापासून त्याची मावशी आणि काका त्याला फारच वाईट वागणूक देतात.तो आपल्य़ाला कधी एकदा हॉगवर्ट्स जादू तंत्र विद्यालयात जायला मिळेल याची तळमळून वाट बघत असतो.परंतु त्याच्याकडे एक बुटका येतो आणि त्याला सावध करतो की पुढील वर्षी हॉगवर्ट्समध्ये अशा काही भयानक घटना घडणार आहेत ,की त्याच्यात त्याचा जीव ही जाऊ शकतॊ.

ISBN No. :9788183220392
Author :J K Rowling
Publisher :Manjul Publishing House
Translator :Manjusha Amdekar
Binding :Paperback
Pages :315
Language :Marathi
Edition :Latest
View full details