Skip to product information
1 of 2

Rahasya (रहस्य )

Rahasya (रहस्य )

Regular price Rs.449.10
Regular price Rs.499.00 Sale price Rs.449.10
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

या क्षणी तुमच्या हाती आहे एक महान रहस्य... युगा न युगे चालत आलेलं हे महान रहस्य! हे सर्वांना हवं होतं. हे गुप्त ठेवलं गेलं. लपविलं गेलं. हे चोरून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. प्रचंड किंमत देऊन मिळवण्याचाही यत्न केला गेला. शेकडो वर्ष जुनं पुराणं असं हे रहस्य इतिहासातील फक्त काही मोजक्या विख्यात लोकांना समजलेलं होतं: प्लेटो. गलिलिओ, बीथोवन, एडिसन, कार्नेगी, आईनस्टाईन तसेच इतर महान संशोधक, शास्त्रज्ञ, तत्त्वचिंतक, संतमहात्मे इत्यादी. आता मात्र हे रहस्य पु-या दुनियेसमोर उलदगडलं आहे. "एकदा का हे रहस्य तुम्ही शिकून घेतलंत की तुम्हाला जे हवं ते तुम्ही मिळवू शकता. करू शकता किंवा बनू शकता. मग तुम्हाला कळेल की तुम्ही खरोखरच कोण आहात. तुमच्या अस्तित्वाचा खरा अर्थ! तुम्च्या व्यापकतेची, विशालतेची, ख-या शक्तीची जाणीव तुम्हाला होईल आणि त्या वैभवाचीही जे तुमची वाट पहांत आहे." प्रस्तावनेतून ’द सीक्रेट’ च्या चित्रपट संस्करणविषयी अधिक माहितीसाठी पहा- www. thesecret.tv.

ISBN No. :9788183221764
Author :Rhonda Byrne
Publisher :Manjul Publishing House
Binding :Paperback
Pages :206
Language :Marathi
Edition :2013 - 1st/2010
View full details