Himalayatil Mahatmyanchya Sahavasat ( हिमालयातील महात्म्यांच्या सहवासात )
Himalayatil Mahatmyanchya Sahavasat ( हिमालयातील महात्म्यांच्या सहवासात )
Regular price
Rs.449.10
Regular price
Rs.499.00
Sale price
Rs.449.10
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
मी कसा वाढलो नि शिकलो. थोर महात्म्यांच्या सहवासात मी कसा राहिलो ते मी तुम्हाला सांगेन. प्रवचनांतून किंवा पुस्तकातून नव्हे तर प्रत्यक्ष अनुभूतीतून त्यांनी मला जे शिकवलं ते मी तुम्हाला सांगणार आहे. कायापलीकडच्या या कहाणीच्या प्रारंभीच्या पानांमधून स्वामी राम लिहिताहेत. या पुस्तकातल्या सत्यकथा म्हणजे स्वामीजींनी घेतलेला सत्याचा नि आत्मप्रकाशाचा शोध. या कथा प्रेरणादायी, मार्गदर्शक नि चकित करणार्या तर आहेतच पण बर्याचशा मिश्किल नि रंजकही आहेत. कोणा कोणा महात्म्यांची भेट या कथांमधून होणार आहे?
- ज्या आयुष्यात कधी झोपल्याच नाही अशा असाममधल्या शहाण्णव वर्षांच्या माताजी.
- अपरोक्ष अनुभूतीचं मोल ज्यांनी स्वामी राम यांना शिकवलं ते गुढारी बाबा.
- ध्यान आणि कर्म यांची संयुक्त साधना शिकवणारे योगी अरविंद.
- प्रत्येक माणसाकडे संजीवक शक्ती (healing power ) आहे असं शिकवणारे उरिया बाबा.
- राष्ट्रपिता महात्मा गांधी.
ISBN No. | :9788183222716 |
Author | :Swami Ram |
Publisher | :Manjul Publishing House |
Translator | :Swarnalata Bhishikar |
Binding | :Paperback |
Pages | :396 |
Language | :Marathi |
Edition | :6th/2016 - 1st/2012 |