akshardhara
Bhayakhala to Bangkok (भायखळा ते बॅंकॉक)
Bhayakhala to Bangkok (भायखळा ते बॅंकॉक)
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
गुन्हेगारीजगाताच्या अति-धोक्याच्या खेळात नवे चेहरे आहेत, ते ज्याच्यासाठी आणि ज्याच्या विरोधात काम करतात, ती - त्यांना नाचवणारी एक धूसर पाताळयंत्री व्यक्ती- दाऊद इब्राहिम. दाऊदचा उजवा हात पण नंतर त्याचा कट्टर प्रतिस्पर्धी झालेला छोटा राजन. गुंड ते राजकारणी झालेला अरूण गवळी, अमर (रावण) नाईक आणि त्याचा इंजिनियर भाऊ अश्वि न नाईक आणि अशा कितीतरी लहानमोठ्या व्यक्ती महाराष्ट्राच्या गुंडगिरीच्या चित्तवेधक इतिहासाच्या पानापानावर आहेत. शिवसेनाप्रमुख बाळ ठाकरे यांनी एकदा त्यांना आमची मुले म्हटले होते. तितक्याच चित्तथरारक कथा आहेत त्या या गुंडांना शिंगावर घेताना कसलाही मुलाहिजा न बाळगणार्याच आणि मोठे यश मिळवणार्याा सुप्रसिद्ध आणि कुप्रसिद्ध पोलिसांच्या.
ISBN No. | :9788183224895 |
Author | :S Hussain Zaidi |
Publisher | :Manjul Publishing House |
Translator | :Ujjwala Barve |
Binding | :Paperback |
Pages | :269 |
Language | :Marathi |
Edition | :3rd/2016 - 1st/2014 |

