Skip to product information
1 of 2

Panchaliche Mahabharat Mayasabha (पांचालीचे महाभारत मयसभा)

Panchaliche Mahabharat Mayasabha (पांचालीचे महाभारत मयसभा)

Regular price Rs.359.10
Regular price Rs.399.00 Sale price Rs.359.10
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

पाच पांडवांची पत्नी पांचाली. तिच्या तोंडून महाभारताची कथा सांगताना मयसभा स्त्रीची मत मांडते. पांचालीच्या आयुष्याचा मागोवा घेताना यज्ञाच्या ज्वालेतून झालेला जन्म, एकाकी बाळपण, तिचा एकमेव सखा तिचा प्राणप्रिय भाउ, तिची निगूढ अशा कृष्णाशी असलेलेली वेगवेगळया स्तरावरची मैत्री, तिचं लग्न, मातृत्व आणि पतीचा शत्रू असलेल्या स्तरावरची मैत्री, तिचं लग्न, मातृत्व आणि पतीचा शत्रू असलेल्या रहस्यमय पुरूषाबद्दल तिला वाटणारं सुप्त आकर्षण - मयसभा ही पुरूषांच्या जगात जन्मलेल्या एका स्त्रीची मन हेलावणारी कथा आहे.

ISBN No. :9788183225472
Author :Chitra Banerji Diwakaruni
Publisher :Manjul Publishing House
Translator :Dr. Pratibha Katikar
Binding :Paperback
Pages :358
Language :Marathi
Edition :1st/2016
View full details