Ayodhyecha Rajputra (अयोध्येचा राजपुत्र)
Ayodhyecha Rajputra (अयोध्येचा राजपुत्र)
Regular price
Rs.315.00
Regular price
Rs.350.00
Sale price
Rs.315.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
मूळचे रामाय़ण लिहिले गेले तीन हजार वर्षापूर्वी.आता,श्वास रोखायला लावणाऱ्या कल्पनाशक्तीचा वापर करुन आणि प्रासादिक कथनशैलीने अशोक के बॅंकर ही आदिकथा पुन्हा एकवार सांगताहेत ती जगभरच्या आजच्या आधुनिक वाचकांसाठी.रामायणाच्या या पहिल्या खंडामध्ये ,योद्ध्यांची आणि द्रष्ट्यांची सुप्रसिद्ध नगरी अयोध्या हिची लवकरच राख्ररांगोळी होणार आहे,असे भाकित केले गेले आहे.अयोध्येचा राजकुमार राम हा एकटाच अंधार्युगाच्या या आक्रमणाला थोपवू शकेल अशी आशा आहे.अखेरच्या युद्धामध्ये असुरांचे हे आक्रमण थांबवून अयोध्येला वाचवण्यासाठीरामाचे धैर्य पुरेसे आहे का?
ISBN No. | :9788183225496 |
Author | :Bharati Pande |
Publisher | :Manjul Publishing House |
Translator | :Bharati Pande |
Binding | :Paperback |
Pages | :476 |
Language | :Marathi |
Edition | :1st /2015 |