1
/
of
2
akshardhara
Aajachi Stree Aatmanirbhar Kashi Banel (आजची स्त्री आत्मनिर्भर कशी बनेल)
Aajachi Stree Aatmanirbhar Kashi Banel (आजची स्त्री आत्मनिर्भर कशी बनेल)
Regular price
Rs.234.00
Regular price
Rs.260.00
Sale price
Rs.234.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
स्त्री हा समाजाचा मूलभूत घटक… नवी पिढी घडवणारा, कुटुंबव्यवस्थेला आकार देणारा, घराघरात सुसंवाद राखणारा… समाजात स्त्रीचं स्थान जितकं महत्त्वाचं, आदराचं, तितका तो समाज सभ्य, सुसंस्कृत… मुलगी, बहीण, मैत्रीण, आई, पत्नी वा अन्य जिव्हाळ्याची नाती… स्त्रीमुळे नातेसंबंधात एक वेगळीच मृदुता, जिव्हाळा, माया, प्रेम उत्पन्न होतं…खरी आत्मनिर्भरता येते आंतरिक बदलातून, वैचारिक आणि आध्यात्मिक परिवर्तनातून, शास्त्रीय ज्ञानातून, निकोप शरीरस्वास्थ्यातून आणि तर्कशुद्ध विचारसरणीतून… केवळ स्त्रियांसाठीच नव्हे तर पुरुषांसाठीही आत्मनिर्भर होऊन आपला व्यक्तिमत्त्वविकास कसा साधावा याविषयी सुबोध आणि उपयुक्त मार्गदर्शन या पुस्तकात उपलब्ध आहे…
ISBN No. | :9788184153170 |
Author | :Sirshree |
Publisher | :Wow Publishings Pvt Ltd |
Binding | :Paperback |
Pages | :296 |
Language | :Marathi |
Edition | :1st/2009 |

