1
/
of
2
akshardhara
Madhur Natyankade Vatchal (मधुर नात्यांकडे वाटचाल)
Madhur Natyankade Vatchal (मधुर नात्यांकडे वाटचाल)
Regular price
Rs.202.50
Regular price
Rs.225.00
Sale price
Rs.202.50
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
नात्यांत नवप्रकाशाचा उदय-मानवाचं पृथ्वीवर येण्याचं मूळ उद्दिष्ट म्हणजे नात्यांना योग्य प्रकारे निमित्त बनवून नवप्रकाश किरणांनी ती उजळून टाकणं होय. त्याचबरोबर विश्वासाच्या पुष्परूपी सुगंधाने नातेसंबंधांना ओतप्रोत भरून, ते टिकवण्यासाठी चिरस्थायी प्रेम कसं करावं, परिवाररूपी वृक्षांची तोड कशी थांबवावी? अहंकाराची आरी आणि कपटरूपी कुर्हाड नष्ट कशी करावी? नातेसंबंधाच्या आसक्तीतून मुक्त कसं राहावं? या सर्व गोष्टी आपण प्रस्तुत पुस्तकात जाणणार आहोत.
ISBN No. | :9788184153569 |
Author | :Sirshree |
Publisher | :Wow Publishings Pvt Ltd |
Binding | :Paperback |
Pages | :248 |
Language | :Marathi |
Edition | :1st/2013 |

