akshardhara
Mrutyu Uparant Jivan (मृत्यू उपरांत जीवन)
Mrutyu Uparant Jivan (मृत्यू उपरांत जीवन)
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
पृथ्वीवर मानवी शरीरात एक अपूर्व तयारी चालू आहे… मृत्यूनंतरही जीवन असते, हे सत्य जाणून घेणारा आयुष्याचा एकही क्षण वाया जाऊ देत नाही… प्रत्येक घटनेतून योग्य बोध घेऊन तो आपले धैर्य वाढवण्याचा निर्धार करेल… संपूर्ण विश्वासाठी निमित्त ठरेल…खरंतर मृत्यूविषयी लोकांच्या मनात अनेक समज, गैरसमज निर्माण झालेले असतात. सर्वांनी मृत्यूचे रहस्य जाणावे आणि निर्भय होऊन जीवन जगावे, हा संदेश या पुस्तकाद्वारे मिळतो. खरंतर मृत्यू म्हणजे अंत नसून तो तर महाजीवनाचा आरंभबिंदू आहे. पण याविषयी जाणून घेण्यासाठी गरज असते, सर्वसमावेशक दृष्टिकोनाची. प्रस्तुत पुस्तक तुम्हाला हाच दृष्टिकोन प्रदान करेल. कारण हे केवळ पुस्तक नसून हा आहे सरश्रींच्या प्रवचनांच्या मालिकातून आविष्कृत झालेला दीपस्तंभ.
ISBN No. | :9788184153880 |
Author | :Sirshree |
Publisher | :Wow Publishings Pvt Ltd |
Binding | :Paperback |
Pages | :232 |
Language | :Marathi |
Edition | :1st/2014 |

