1
/
of
2
akshardhara
Prem Niyam Plastic Prematun Mukti
Prem Niyam Plastic Prematun Mukti
Regular price
Rs.126.00
Regular price
Rs.140.00
Sale price
Rs.126.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
आपल्या जीवनात प्रेमनियमांचं आगमन होताच नात्यात दुरावा येण्यास कारणीभूत असलेल्या नकारात्मक भावनांचं विसर्जन होईल. वास्तविक आपल्या अंतर्यामी प्रेमाचं असीम भांडार असूनही आपण प्रेम मिळवण्यासाठी सतत धडपडत असतो. प्रेमाविषयी आपल्या विशिष्ट धारणा बनल्याने त्यानुसारच प्रेम मिळायला हवं अशी आपली इच्छा असते. त्यामुळे विभिन्न रूपात आपल्याला प्रेम मिळत असूनही आपण ते ओळखू शकत नाही. मला अमुक पद्धतीनंच प्रेम मिळायला हवं… ही अपेक्षाच मनुष्याला खऱ्या प्रेमापासून वंचित ठेवते. या समस्येतून मुक्त होण्यासाठी प्रेमनियमांद्वारे खालील काही गोष्टी प्रस्तुत पुस्तकात आपण जाणणार आहोत.
View full details
ISBN No. | :9788184154788 |
Author | :Sarshri |
Publisher | :Wow Publishings Pvt Ltd |
Binding | :Paperback |
Pages | :216 |
Language | :Marathi |
Edition | :1st/2016 |

