akshardhara
Samagra Lokvyavhar (समग्र लोक व्यवहार)
Samagra Lokvyavhar (समग्र लोक व्यवहार)
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
मनुष्य आपला व्यवहार स्वतः निवडू शकत नाही, हे आश्चर्यच नव्हे का? त्याचं वागणं सदैव इतरांवर अवलंबून असतं. जसं, “तो माझ्याशी चुकीचा वागला म्हणून मीदेखील त्याला अपशब्द वापरले… त्याने माझा अपमान केला म्हणून माझा राग अनावर झाला…’ अशा गोष्टी आपण नेहमीच ऐकतो, बोलतो. याचाच अर्थ, समोरचा मनुष्य आपल्याकडून त्याला हवा तसा व्यवहार करून घेऊ शकतो. म्हणजेच खरंतर आपण बंधनात आहोत. परंतु या बंधनातून मुक्त होण्यासाठीच आपल्याला लोकव्यवहाराची कला आत्मसात करायला हवी.प्रस्तुत पुस्तक म्हणजे समग्र जीवनाची गुरुकिल्लीच! हे आपल्याला मैत्री, मधुर नातेसंबंध आणि समग्र लोकव्यवहाराच्या कौशल्यरूपी खजिन्याचं कुलूप शिताफीनं उघडायला शिकवेल.. प्रस्तुत पुस्तक म्हणजे समग्र जीवनाची गुरुकिल्लीच! हे आपल्याला मैत्री, मधुर नातेसंबंध आणि समग्र लोकव्यवहाराच्या कौशल्यरूपी खजिन्याचं कुलूप शिताफीनं उघडायला शिकवेल..
ISBN No. | :9788184155846 |
Author | :Sirshree |
Publisher | :Wow Publishings Pvt Ltd |
Binding | :Paperback |
Pages | :160 |
Language | :Marathi |
Edition | :1st/2017 |

