Skip to product information
1 of 2

Nishabda Sanvad Ek Jadu (नि:शब्द संवाद एक जादू)

Nishabda Sanvad Ek Jadu (नि:शब्द संवाद एक जादू)

Regular price Rs.157.50
Regular price Rs.175.00 Sale price Rs.157.50
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

या पुस्तकातील प्रश्नोत्तरे आपल्याला केवळ दिलासा देण्यासाठी नसून जागृत करण्यासाठी आहेत… नि:शब्द करण्यासाठी आहेत… मौनात नेण्यासाठी आहेत… प्रत्येक प्रश्नाचं उत्तर खरंतर प्रश्न विचारणाऱ्याच्या अंतरंगातच असतं. हवी असते ती दृष्टी – ती समज – चिंतन – मनन. ज्यायोगे या विराट विश्वाकडे आणि आपल्या स्वत:कडे पाहण्याची तेजज्ञानाची, साक्षात्काराची एक वेगळीच दृष्टी लाभते. प्रश्नोत्तरांमध्ये स्वत:चा शोध घ्या, स्वानुभवावर स्थापित व्हा. अनुभव आविष्कृत करणे हे आपले मूळ उद्दिष्ट आहे. आपल्या आत्मस्वरूपाला जाणा.
ISBN No. :9788184156188
Author :Sirshree
Publisher :Wow Publishings Pvt Ltd
Binding :Paperback
Pages :168
Language :Marathi
Edition :2017 - 1st/2009
View full details