Skip to product information
1 of 2

Jvalajjvalanatejas Sambhajiraja (ज्वलज्ज्वलनतेजस संभाजीराजा)

Jvalajjvalanatejas Sambhajiraja (ज्वलज्ज्वलनतेजस संभाजीराजा)

Regular price Rs.626.00
Regular price Rs.695.00 Sale price Rs.626.00
-9% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages: 500

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

हे शिवपुत्र संभाजीराजांचे एक नवीन चरित्रलेखन डॉ. सदाशीवराव स. शिवदे यांनी केले आहे. छत्रपती संभाजीराजांची कारकीर्द अवघी नऊ वर्षाची! त्यांतील सात वर्षे मोगल बादशाह औरंगजेबशी लढण्यात गेली. दख्खनवर निर्णायक विजय मिळवण्याच्या उद्देशाने उतरलेल्या त्य क्रूरकर्म्याशी संभाजीराजांनी मोठी झुंज मांडली. त्या धगधगत्या रणकुंडात संभाजीराजांची समिधाही पडली.

ISBN No. :9788184830477
Author :Dr Sadashiv Shivade
Publisher :Diamond Publications
Binding :Paperback
Pages :500
Language :Marathi
Edition :2nd/2008
View full details