Marathekalin Shouryakatha ( मराठेकालीन शौर्यकथा )
Marathekalin Shouryakatha ( मराठेकालीन शौर्यकथा )
Low stock: 5 left
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
संपूर्ण भारताच्या इतिहासात मराठ्यांच्या इतिहासाचे स्थान काही आगळेच आहे.थोर विचारवंत प्रा. डॉ. पु,ग, सहस्त्रबुध्दे म्हणतात,मराठ्यांनी हिंदुस्थान बांधला. थोडक्यात मराठ्यांचा इतिहास हा भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास आहे. मराठ्यांनी केवळ महाराष्ट्रापुरते न पाहता संपूर्ण हिंदुस्थान आणि त्याचे स्वातंत्र्य आपल्या डोळ्यांसमोर ठेवले. मराठे महाराष्ट्राच्या बाहेर पडले, संकुचित दृष्टी न ठेवता विशाल दृष्टी बाळगून अहद कावेरी तहद दिल्ली, अटक ते कटक सर्वदूर ते पसरले.भारतीय स्वातंत्र्यासाठी ते धावून गेले. तर अशा या महान स्वातंत्र्यप्रयत्नात लाखभर मराठे धारातीर्थी पडलेले आहेत. मोठाच त्याग आहे हा ! तर छत्रपती श्री. शिवाजीमहाराजांपासून थेट देवी श्री आहिल्याबाई होळकर ह्या कालखंडातील काही तेजस्वी कथांचा हा संग्रह.
ISBN No. | :9788184830682 |
Author | :S H Joshi |
Publisher | :Diamond Publications |
Binding | :paperbag |
Pages | :114 |
Language | :Marathi |
Edition | :2022 |