Atlas Shrugged-(अॅटलास श्रग्ड)
Atlas Shrugged-(अॅटलास श्रग्ड)
Regular price
Rs.625.50
Regular price
Rs.695.00
Sale price
Rs.625.50
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
माणसाच्या शारीर अस्तित्वापेक्षा त्याच्या बुद्धीचे अस्तित्व हीच त्याची ऒळख असते.बुद्धीला कमी लेखणाऱ्या बुद्धीचा अधिक्षेप करणाऱ्या,अन्याय करणाऱ्या जगाविरुद्ध उसळून उठून स्फुरलेली ही कादंबरी आयन रॅंडने विविध क्षेत्रांवर संशोधन करून आपल्या तत्वज्ञानाची धार अधिकाधिक तीव्र करीत लिहिली आहे.जगावेगळं तत्वज्ञान मांडणारी ही कादंबरी बेस्टसेलर ठरली आणि इतिहास घडला....व्यक्तिवादाची आणि अस्तित्ववादाची अग्रदूत म्ह्णून आयन रॅंड्ला वाचकांच्या हॄदयात कायमची ओळख मिळाली.
ISBN No. | :9788184833508 |
Author | :Ayn Rand |
Publisher | :Diamond Publications |
Translator | :Mugdha Karnik |
Binding | :Paperback |
Pages | :1179 |
Language | :Marathi |
Edition | :1st/2010 |