Skip to product information
1 of 6

Artography - Lagnachi Photo Gosht (आर्टोग्राफी - लग्नाची फोटो गोष्ट)

Artography - Lagnachi Photo Gosht (आर्टोग्राफी - लग्नाची फोटो गोष्ट)

Regular price Rs.117.00
Regular price Rs.130.00 Sale price Rs.117.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

विवाह आणि फोटोग्राफी या एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. विवाह समारंभात प्रत्येक गोष्ट कलात्मकतेची जाणीव ठेवून केलेली असते. भावनांचा कोलाज, प्रेमळ मनांचा मिलाफ आणि वधू वरांचे लाजून हासणे कायमस्वरूपी आठवण म्हणून जपावे, असे वाटायला लावणारी फोटोग्राफीची संकल्पना आर्टोग्राफीच्या माध्यमातून साकारता येते. काय ? कुठे ? कधी? आणि का? हे समजले की लग्नाची फोटो गोष्ट तयार होते. न संपणारी गोष्ट . आर्टोग्राफी
ISBN No. :9788184834161
Author :Archana Deshpande - Joshi
Publisher :Diamond Publications
Binding :Paperback
Pages :95
Language :Marathi
Edition :1st/2016
View full details