Aushadhi Vanspati (औषधी वनस्पती)
Aushadhi Vanspati (औषधी वनस्पती)
Regular price
Rs.315.00
Regular price
Rs.350.00
Sale price
Rs.315.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages: 291
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
मनुष्यजीवनाचे अविभाज्य अंग असलेल्या वनस्पती, वृक्ष आपल्यासाठी आरोग्यदायी आणि जीवनदायी आहेत. जैवविविधतेतील वनस्पती या अन्न आणि ऊर्जा म्हणून तर उपयुक्त आहेतच, पण त्या औषधी गुणधर्मांनीही संपन्न आहेत; तेव्हा हे गुणधर्म जाणून घेणे आवश्यक आहे. वनस्पतींच्या शास्त्रोक्त उपयुक्ततेसाठी अनुभवातून सिध्द झालेले हे पुस्तक आपल्यासाठी अत्यंत उपयुक्त, आनंददायी आणि आरोग्यदायी आहे.
ISBN No. | :9788184834468 |
Author | :Abhijit Chaudhari |
Binding | :Paperback |
Pages | :293 |
Language | :Marathi |
Edition | :2012 |