akshardhara
Aadarsh Palaktva (आदर्श पालकत्व)
Aadarsh Palaktva (आदर्श पालकत्व)
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
वाढती महागाई व वाढत्या गरजांना तोंड देण्यासाठी पालकांनी नोकरी करणे दिवसेंदिवस अपरिहार्य होत आहे. बदलत्या जीवनशैलीमध्ये पालकत्व निभावून नेणे, ही खरोखरच तारेवरची कसरत आहे. त्यातच विभक्त कुटूंबपध्दतीमुळे घरातल्या जुन्या - जाणत्या माणसांचा सहवास आणि संस्कार मुलांना मिळेनासे झाले आहेत. अशा गुंतागुंतीच्या आणि बिकट परिस्थितीत पालकत्व निभावून नेण्यासाठी मार्गदर्शनाची आवश्यकता भासू लागली आहे. पालकांना उपलब्ध असलेल्या वेळेत आपल्या पाल्याशी सुसंवाद कसा साधावा, त्यांना समजून कसे घ्यावे, त्यांना लैंगिकतेची समज ओळख कशी करून दयावी. थोडक्यात त्यांना आदर्श नागरिक कसे बनवावे, हे या पुस्तकाच्या माध्यमातून पालकांना सहज समजेल तसेच आजचे पालक होण्यासाठी निश्चित मदत होईल.
ISBN No. | :9788184834543 |
Author | :Indian Academy of Pediatrics |
Publisher | :Diamond Publications |
Translator | :Sharad Vishnu Prabhudesai |
Binding | :Paperback |
Pages | :163 |
Language | :Marathi |
Edition | :1st/2013 |

