Skip to product information
1 of 2

The Road (द रोड)

The Road (द रोड)

Regular price Rs.180.00
Regular price Rs.200.00 Sale price Rs.180.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

बेचिराख झालेल्या अमेरिकेतून एकटेच वाट काढत दक्षिणेकडे मार्गक्रमण करणारे वडील आणि त्यांचा लहान मुलगा. वार्‍यावर उडणार्‍या राखेशिवाय त्या उजाड प्रदेशात कसलीही हालचाल नाही. रस्त्यावर पाळत ठेवून असलेल्या लोकांपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी त्यांच्याजवळ एक पिस्तूल, अंगावरचे कपडे, इकडून-तिकडून गोळा केलेल्या सामानाने भरलेली एक कार्ट; आणि एकमेकांशिवाय काहीही नाही. असीम कौर्य, दुर्दैव आणि बेचिराख सृष्टी... पूर्ण प्रतिकूल परिस्थितीतही बाळगली जाणारी उद्याची आशा, चांगुलपणा; आणि त्यातच निर्माण होणार्‍या माणुसकी आणि ईश्वरी श्रद्धेविषयीच्या प्रश्‍नांची तात्त्विक मीमांसा करणारी वैचारिक कादंबरी.

ISBN No. :9788184834871
Author :Cormac McCarthy
Publisher :Diamond Publications
Translator :Anil Kinikar
Binding :Paperback
Pages :195
Language :Marathi
Edition :1st/2012
View full details