The Hunger Games (द हंगर गेम्स)
The Hunger Games (द हंगर गेम्स)
Regular price
Rs.270.00
Regular price
Rs.300.00
Sale price
Rs.270.00
Unit price
/
per
Low stock: 5 left
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
हंगर गेम्स म्हणजे टीव्हीवर प्रक्षेपित होणारा वेगवेगळ्या डिस्ट्रीक्ट्समधल्या मुलामुलींचा आमरण लढा!अशाच डिस्ट्रीक्टमध्ये कॅटनीस एव्हरडीन नावाची सोळा वर्षांची मुलगी तिच्या आई आणि लहान बहिणीबरोबर राहत असते.जेव्हा अपरिहार्य परिस्थितीमुळे तिला हंगर गेम्समध्ये भाग घ्यावा लागतो,तेव्हा तिला मृत्यूदंडाची शिक्षाच वाटते.हंगर गेम्सचं ठिकाण,नियम आणि प्रेक्षकांचा सहभाग हे सारं अनिश्चित असलं,तरी एक गोष्ट मात्र निश्चित आहे:मारा नाहीतर मरा.
ISBN No. | :9788184834918 |
Author | :Suzanne Collins |
Publisher | :Diamond Publications |
Translator | :Sumita Borase |
Binding | :Paperback |
Pages | :321 |
Language | :Marathi |
Edition | :1st/2015 |