Skip to product information
1 of 2

akshardhara

The Fountainhead (द फाउंटनहेड)

The Fountainhead (द फाउंटनहेड)

Regular price Rs.535.50
Regular price Rs.595.00 Sale price Rs.535.50
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

आयन रँडच्या अस्सल साहित्यिक दृष्टिकोनातून आणि परंपरेला छेद देणार्‍या त्यांच्या व्यक्तिवादी तत्त्वज्ञानातून साकारलेली ‘द फाउंटनहेड’ ही कादंबरी १९४३ साली प्रकाशित झाली तेव्हाच सार्‍या जगभरात तिची भरपूर प्रशंसा झाली. या अजरामर कलाकृतीची कथा आहे- एका तत्त्वनिष्ठ तरुण आर्किटेक्टची. समाजात रूढ असलेल्या प्रमाणांविरुद्धच्या त्याच्या कठोरसंघर्षाची, आणि त्याच्याच प्रेमात असून त्याला रोखण्यासाठी आणि वाचवण्यासाठीही झगडणार्‍या एका सुंदर स्त्रीवरच्या त्याच्या उत्फुल्ल प्रेमाची. आयन रँड (जन्म १९०५, मृत्यू १९८२) १९३६ साली ‘वी द लिव्हिंग’ ही पहिली कादंबरी प्रकाशित झाली. १९३८ मध्ये ’अॅन्थम’ प्रकाशित झाली. परंतु, ’द फाउंटनहेड’ (१९४३) आणि ‘अॅटलस श्रग्ड’ (१९५७) या तिच्या दोन कादंबर्‍या प्रकाशित झाल्या तेव्हा वाचकांनी त्या अक्षरशः डोक्यावर घेतल्या. ‘ऑब्जेक्टिव्हिझम’ या तिच्या विलक्षण तत्त्वज्ञानाची जगभरातून दाखल घेण्यात आली. इंग्रजी वाचकवर्गात या कादंबर्‍या अजूनही प्रचंड खपाच्या यादीत आहेत. ‘अॅटलस श्रग्ड या कादंबरीचा मुग्धा कर्णिक यांनी केलेला मराठी अनुवाद २०११ साली डायमंड पब्लिकेशन्सने प्रकाशित केला. त्याला मराठी वाचकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला आणि आता ‘द फाउंटनहेड’ चा अनुवादही त्यांच्याच भाषेत वाचकांच्या भेटीस येत आहे. The Fountainhead is a 1943 novel by Ayn Rand and was her first major literary success. The novel's protagonist, Howard Roark, is an individualistic young architect who refuses to compromise his artistic and personal vision for worldly recognition and success. The story follows his battle to practice modern architecture while opposed by an establishment centered on tradition. Roark embodies what Rand believed to be the ideal man, and his struggle reflects Rand's belief that individualism is superior to collectivism.

ISBN No. :9788184834963
Author :Iyn Rand
Publisher :Diamond Publications
Translator :Mugdha Karnik
Binding :Paperback
Pages :722
Language :Marathi
Edition :1st/2012
View full details