Skip to product information
1 of 2

Loksatta Anyatha (लोकसत्ता अन्यथा)

Loksatta Anyatha (लोकसत्ता अन्यथा)

Regular price Rs.315.00
Regular price Rs.350.00 Sale price Rs.315.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

बातमीच्या पलीकडचे आणि अग्रलेखाच्या अलीकडचे अनेक असे काही जगात नित्य नेमाने घडत असते.या घटनांचा आपल्या जगण्याशी प्रत्यक्ष संबंध नसला तरी अप्रत्यक्ष असा संबंध असतोच असतो.जाणते डोळे तो टिपत असतात.म्हटले तर या घटना तात्कालिक असतात.पण तरीही त्या घटनांच्या खुणा आपल्या जगण्यावर कायमस्वरूपी परिणाम करणाऱ्या असतात.त्या खुणांची दखल घेणे हाच ‘अन्यथा’या सदराचा उद्देश.वर्तमानपत्रीय लेखनाची नियती असलेल्या तात्कालिकतेवर मात करून उरणारे हे लेखन.अन्यथा...

ISBN No. :9788184836745
Author :Girish Kuber
Publisher :Diamond Publications
Binding :Paperback
Pages :286
Language :Marathi
Edition :1st/2017
View full details