Skip to product information
1 of 2

akshardhara

Loksatta Agralekh (लोकसत्ता अग्रलेख)

Loksatta Agralekh (लोकसत्ता अग्रलेख)

Regular price Rs.355.50
Regular price Rs.395.00 Sale price Rs.355.50
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

तात्कालिकतेच्या पलीकडे...राष्ट्रांच्या वा व्यक्तिसमूहांच्या आयुष्यांतील दैनंदिन घटना-घडामोडींचाअ अन्वयार्थ लावतानाच तात्कालिकतेकडून सार्वकालिकत्वाकडे जाणे,हे अग्रलेखांचे कार्य.लोकसत्ताचे अग्रलेख वाचकप्रिय ठरतात ते यामुळेच.सखोल विचार,परखड विवेचन आणि सौष्ठवपूर्ण भाषा यांबरोबरच ठोस भूमिका हे या अग्रलेखांचे वैशिष्ट्य.अशाच काही निवडक अग्रलेखांचे हे संकलन.समकालीन इतिहासाचे साधन म्हणून ते उपयुक्त ठरेलच;परंतु वाचकांना वैचारिक आनंदाचा पुन:प्रत्ययही देईल!

ISBN No. :9788184836769
Author :Girish Kuber
Publisher :Diamond Publications
Binding :Paperback
Pages :344
Language :Marathi
Edition :3rd/2016 - 1st/2016
View full details