Vedh Shaharancha (वेध शहरांचा)
Vedh Shaharancha (वेध शहरांचा)
Regular price
Rs.265.50
Regular price
Rs.295.00
Sale price
Rs.265.50
Unit price
/
per
Out of stock
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
भारत म्हणजे खेडयांचा देश या लोकप्रिय समीकरणाच्या पलीकडे जाउन आता भारतीय शहरांकडे लक्ष वेधले जात आहे. आता आपल्यापुढे आव्हान आहे ते समकालीन भारतीय शहरी वास्तवातील गुंतागुंत समजून घेण्याचे. एकीकडे भारतीय शहरी वास्तव पाश्चात्य मानके, निर्देशांक आणि परिप्रेक्ष्यात न अडकता समजून घेणे हे एक आव्हान आहे. तर दुसरीकडे शहरविषयक संकल्पनांनीच पुनव्याख्या दक्षिण गोलार्धातील गरीब देशांच्या संदर्भात करण्याचेही.
View full details
ISBN No. | :9788184836783 |
Author | :Shruti Tambe |
Publisher | :Diamond Publications |
Binding | :Paperback |
Pages | :207 |
Language | :Marathi |
Edition | :1st/2016 |