The Three Musketeers (द थ्री मस्कटिअर्स)
The Three Musketeers (द थ्री मस्कटिअर्स)
Regular price
Rs.315.00
Regular price
Rs.350.00
Sale price
Rs.315.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
ही कथा आहे दार्तान्यॉ शूर तरूणाची आणि त्याच्या धाडसी मोहिमांची फ्रान्सच्या राजाचं संरक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या शिलेदारांच्या म्हणजेच मस्कटिअर्सच्या तुकडीमध्ये सामील व्हायचं स्वप्न घेउन दार्तान्यॉ पॅरिसमध्ये येतो आणि त्याची मैत्री अॅथॉस, पार्थोस आणि आरामिस या मस्तकटिअर्सशी होते. राजाचा मित्र कार्डिनल रिशलिय आणि रमणी गुप्तहेर मिलेडी यांच्या छुप्या आणि धूर्त कारस्थानांपासून राजाचे प्राण आणि त्याची प्रतिष्ठा जपण्यासाठी मस्कटिअर्सना प्रयत्नांची शर्थ करावी लागते.
ISBN No. | :9788184836936 |
Author | :Alexandre Dumas |
Publisher | :Diamond Publications |
Translator | :Pranav Sakhdev |
Binding | :Paperback |
Pages | :298 |
Language | :Marathi |
Edition | :1st/2016 |