akshardhara
Aapalya Vidhilikhitach Shodh Ghya (आपल्या विधिलिखिताचा शोध घ्या)
Aapalya Vidhilikhitach Shodh Ghya (आपल्या विधिलिखिताचा शोध घ्या)
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages: 221
Edition:
Binding:
Language:
Translator:
नवी जीवनदॄष्टया सखोलता तसेच जागतिक दर्जा, यांच्यासह द मंक हू सोल्ड हिज फेरारी च्या मालिकेतील हे एक नवीन पुष्प आहे: आपल्या विधिलिखिताचा शोध घ्या. दार सन्डरसन हा या संपूर्ण कथेचा नायक. अत्यंत उमदया स्वभावाचा पण महत्त्वाकांक्षी एक्झिक्युटिव्ह, आपल्या कुटुंबापासून (बायका-मुलांपासून) तुटतो आणि जीवनात गमावलेला अर्थ मॄत्यूत शोधण्याचा प्रयत्न करतो. त्याचे अवघे व्यावसायिक जीवनही एके क्षणी विस्कळित होऊन जाते. एकूणच वेदनेत बुडालेल्या दारची एका आंतरिक शांततेच्या व जागॄतीच्या गाभ्यापर्यतची परिपक्कतेकडे जाणारी वाटचाल यात चित्रित केली गेलेली आहे. ती विलक्षण नाटयपूर्णतेने. मॄत्यूच्या दारापाशी आयुष्य संपावायला गेलेल्या दाराची एके क्षणी जूलियन मेंटलची गाठ पडते आणि त्याचे अवघे आयुष्यात बदलून जाते. त्याच्या आत्म्याला जाग येते आणि एका नव्या जागरणाचा प्रारंभ होतो. खरे तर हे एक आत्मिक पुनरुथ्थानच आहे. एका असामान्यत्त्वाकडे जाणारी ही अभिजात पाऊलवाट आहे. या वाटेवरून प्रवास करताना जूलियन, दार सन्डरसनला स्व-जागॄतीच्या सात संकेतप्रणाली कथन करतो. आणि मग दाराची वाटचाल एक दिव्यात्वाच्या दिशेने उत्क्रान्त होत राहते. अशा या नाटयपूर्ण आणि सखोल विचारसूत्रात तुम्हाला महानतेची एक नवी वाट गवसेल. रॉबीनची विश्वव्यापक जीवनदॄष्टी तुम्हाला सामान्यत्त्वाच्या दलदलीतून बाहेर काढत असामान्यत्वाकडे, सर्वोत्कॄष्टतेकडे तसेच एका सौंदर्यशील वैभवशिखराकडे सहज घेऊन जाईल. काही प्रभावी-परिणामकारक स्व-जागॄतीची सात विचारसूत्रे- अमर्यादित चैतन्यक्मतेवर विश्वास ठेवत स्वला संपूर्णपणे जाणून घ्या. स्व चा करणा-या भासचित्रांना नाकारा व महानतेकडे आपला मोर्चा वळवा साक्षात्कारी आणि विकासाच्या नवनव्या वाटा आनंदी व सुखमय जीवनासाठी मार्गदर्शकाकडून योग्य बोध (अपयशातून पक्कतेकडे) प्रतिकूलतेवर, भीतीवर मात करीत उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल करा. संपूर्ण परिवर्तन आणि पुनर्जन्माची मनोवस, जीवनाचा आदय हेतू जाणून. सततची प्रयोगावस् व महान आत्मजागॄती (निर्भयपणे जगणे व प्रवासमग्रता) रॉबीन शर्मांची विश्वव्यापक जीवनदॄटी व शहाणपण यासाठी www.robinsharma.com भेट दया. रॉबीन शर्मा हे मोठे वलयांकित व प्रभावी व्यक्तिमत्त्व आहे. नेतॄत्व आणि वैयक्तिक विकसनशीलतेवर त्यांनी लिहिलेली दहा (जागतिक किर्तीची व सर्वाधिक पाची) पुस्तके ५० देशांहून अणि जवळ जवळ ७० भाशातून अनुवादित झालेली अहेत. रबीनचे रसिक वाचक जगभर पसरले आहेत. द मंद हू सोल्ड हिज फेरारी या त्यांच्या पुस्तकाने एक न्वा इतिहास रचला अहे. आजवर त्यांच्या कोटयावद प्रती पल्या आहेत. लीडरशीप इंटरनशलचे ते संपक हेत. अगदी जागतिक स्तरांवर लोकांना व नानावि कंपन्यांना, त्यांच्या वैयक्तिक विश्वातील वाटचालीत रबीन एक नवी दिशा, दॄटी व चौकट बहाल करतात. शीकाविना नेतॄत्व करण्यस प्रोत्साहित करणारे रबीन माक्रोसॉफ्ट, नाईके, फेडेक्स, नासा, जीई अणि बीपी या जगद वियाअत कंपन्यांचे ते सल्लागर अहेत. तुम्हालाही रबीनच्या मार्गदर्शनासह विश्वव्यापक जीवनदॄटीचा लाभ मिळू शकतो. व्हिडिओ कोचिंग पडकास्ट तसेच ब्लग्जचा लाभ अणि अजच www.robinsharma.com भेट दया.
ISBN No. | :9788184951431 |
Author | :Robin Sharma |
Publisher | :Jaico Publishing House |
Binding | :Paperback |
Pages | :221 |
Language | :Marathi |
Edition | :Latest |

