Skip to product information
1 of 2

Netrutvachi Gurukilli (नेतृत्त्वाची गुरुकिल्ली)

Netrutvachi Gurukilli (नेतृत्त्वाची गुरुकिल्ली)

Regular price Rs.179.10
Regular price Rs.199.00 Sale price Rs.179.10
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

’नेतॄत्वाची गुरुकिल्ली’ या प्रस्तुत ग्रंथात शीर्षकाविना प्रभावशाली नेतॄत्त्वशीलतेची एक नवी संकल्पना रॉबीन शर्मा यांनी विस्ताराने व नेमकी विशद केली आहे. एकूणच रॉबीन शर्मा यांच्या गेल्या पंधरा वर्षांहून अधिक ज्ञानसामग्रीची-साधनेची-अभ्यासाची-शोधाची ही फलश्रुती आहे. या दीड तपाच्या कष्टप्रद साधनेत फाचर्युन ५००, मायक्रोसॉफ्ट, जीई, नायके, फेडेक्स आणि आयबीएम या संस्था तसेच संघटनात्मक जीवनात येल विदयापीठ, अमेरिकन रेड क्रॉस तसेच यंग प्रेसिडेंटस ऑर्गनायझेशन यांचाही समावेश होतो. रॉबीन या सर्वांना शीर्षकाविना प्रभावी नेतॄत्त्वशील जीवनाच्या विविध प्रभावी दिशा व सखोल- व्यापक दॄष्टी दर्शवर आहेत. खरे तर ही स्व ची जीवनाच्या दिव्यत्त्वाकडे जाणारी आणि कसाला लावणारी वाटचाल आहे. शीर्षकाविना प्रभावी नेतॄत्त्वशीलता ही सर्वस्वी नवी जीवनदॄष्टी आत्मसात करा. रॉबीनच्या या विचारसूत्रात तुम्ही... तुमचे पद कुठलेही असो, तुम्ही एखादया रॉकस्टारप्रमाणे प्रभाव पाडू शकता. नवी जीवनदॄष्टी आणि आशयदॄष्टया सखोलता तसेच जागतिक दर्जा शक्य. टीमचा सर्वोच्च सहयोग व सहप्रवास तसेच ग्राहकांनी सखोल अनुबंध तरल व सर्वार्थाने वैभशाली आणि प्रभावी-परिणामकारक शोधयात्रा शारीरिकतेसह मानसिक कणखरता व दीकालीन संयमी प्रवासात प्रेरणा समतोलात्त्व, ताण-तणावमुक्तता आणि सर्वोत्कॄष्टतेशी दॄढ नाते कोणतीही आणि कितीही प्रतिकूल असली किंवा तुम्ही कुठ्ल्याही कंपनीत वा संसत कार्यरत असला तरी ही नवी विचारसरणी तुम्हास यशवैभव घेऊन जाईल.

ISBN No. :9788184951844
Author :Robin Sharma
Publisher :Jaico Publishing House
Binding :Paperback
Pages :203
Language :Marathi
Edition :2013 - st/2010
View full details