Skip to product information
1 of 2

2 States (टू स्टेटस)

2 States (टू स्टेटस)

Regular price Rs.159.20
Regular price Rs.199.00 Sale price Rs.159.20
-20% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

ही कथा आहे क्रिश आणि अनन्या या भारतातील दोन वेगवेगळ्या राज्यातील तरुणांची.ते दोघं एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले आहेत.त्यांना लग्न करायचं आहे.त्यांच्या आईवडिलांची याला अर्थातच संमती नाही.आपल्या प्रेमकथेला प्रेमविवाहापर्यंत नेण्यासाठी या दोघांना खडतर संघर्ष पार करावा लागणार होता,कारण भांडण आणि बंड या गोष्टी सोप्या असतात,पण कुणाला आपली बाजू पटवून देणं फार अवघडं असतं. या दोघांना हे जमेल?

ISBN No. :9788184956276
Author :Chetan Bhagat
Publisher :Jaico Publishing House
Translator :Supriya Vakil
Binding :Paperback
Pages :347
Language :Marathi
Edition :1st / 2014
View full details