NaN
/
of
-Infinity
akshardhara
Sorry Your Not My Type (सॉरी यू आर नॉट माय टाईप)
Sorry Your Not My Type (सॉरी यू आर नॉट माय टाईप)
Regular price
Rs.166.50
Regular price
Rs.185.00
Sale price
Rs.166.50
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
सॉरी, यू आर नॉट माय टाईप : राजहंस कॉलेजच्या प्रतिष्ठित संगीत बँडच्या अंतिम ऑडिशन तीन भिन्न व्यक्तिमत्व एकत्र येतात. विक्रांत, एक परिपूर्णतावादी, जो विश्वास करतो की आपल्यासाठी फक्त एकच परिपूर्ण व्यक्ती आहे. अनामिका, एक मुक्त आत्मा, स्वत:ला जे योग्य वाटतं त्याच्या बाजूने ठाम उभी राहणारी आणि युवी हा एक मस्त संगीत प्रेमी आहे जो संपूर्ण रात्रभर गिटार वाजवू शकतो आणि तरीही पुढच्या दिवशी उठून तिच्या मैत्रिणीला सोडायला जाऊ शकणारा. हे तिघे जवळचे मित्र बनतात आणि नियमितपणे एकमेकांसोबत फिरू लागले. मग आदित्य, एक अनोळखी माणूस त्यांच्या आयुष्याचा एक भाग कसा बनतो? आणि मग काय होईल? सॉरी, यू आर नॉट माय टाईप ही एक सत्यकथा आहे जी मैत्री, स्नेहभाव आणि उत्साह या गोष्टी पुन्हा परिभाषित करेल.
View full details
ISBN No. | :9788184959147 |
Author | :Sudeep Nagarkar |
Publisher | :Jaico Publishing House |
Translator | :Supriya Vakil |
Binding | :Paperback |
Pages | :163 |
Language | :Marathi |
Edition | :1st/2016 |