Skip to product information
1 of 2

Shapit Vastu (शापित वास्तू)

Shapit Vastu (शापित वास्तू)

Regular price Rs.360.00
Regular price Rs.400.00 Sale price Rs.360.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Shankar Patil

Publisher: Mehta Publishing House

Pages: 348

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

न्यू इंग्लंडमधल्या एका गावातली आगळीवेगळी वास्तू - ‘पिंचेन प्रासाद.’ ही केवळ इमारत नाही, वीट-मातीची; तर हा आहे इतिहास - त्या वास्तूत राहणार्‍या जगावेगळ्या माणसांचा ! अनेक स्थित्यंतरांतूनही सतत गूढतेचं वलय पांघरून आजूबाजूच्या परिसरापासून अलिप्त राहिलेली ही वास्तू. दगडासारखी मनं असलेल्या या वास्तूतल्या माणसांमध्ये कधीकाळी प्रेमाचा छुपा प्रवाह वाहू लागतो. सुरुवातीपासूनच अगम्य वाटेनं जाणारी आणि सहजपणे वाचकाला स्वत:मध्ये लपेटून घेणारी ‘शापित वास्तू.’

ISBN No. :9788184980400
Author :Shankar Patil
Publisher :Mehta Publishing House
Binding :Paperback
Pages :348
Language :Marathi
Edition :2011/11 - 1st
View full details