Angels and Demons (एंजलस अन्ड डेमन्स)
Angels and Demons (एंजलस अन्ड डेमन्स)
Regular price
Rs.378.00
Regular price
Rs.420.00
Sale price
Rs.378.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
प्राचीन गुप्त आणि रहस्यमय संघटना-कधी ऎकले नाही असे अस्त्र,कल्पनाच करता येणार नाही असे लक्ष्य.एका मृत फिजिसिस्टच्या छातीवर उमटवल्या गेलेल्या प्रतीकाचा अर्थ कळून घेण्यासाठी,रॉबर्ट लॅंग्डन या हॉवर्ड विद्यापीठातील नामवंत चिन्हशास्त्र तज्ञाला स्वित्झर्लंडमधल्या सुप्रसिद्ध ‘सर्न’ या संशोधन संस्थेकडून बोलावले गेले.व्हिट्टोरिया वेत्रा या शास्त्रज्ञाबरोबर रॉबर्ट लॅंग्डन ,व्हॅटिकन्ला उदध्वस्त करु शकणाऱ्या या अस्त्राचा शोध घेऊ लागला.भयानक कटकारस्थानाच्या मुळाशी पोहोचताना व्हॅटिकनचा बचाव करण्यासाठी जिवावर ऊदार होऊन केलेल्या अतुलनीय साहसाचा खरा अर्थसुद्धा किती विलक्षण धक्कादायक ठरावा?
ISBN No. | :9788184980455 |
Author | :Dan Brown |
Publisher | :Mehta Publishing House |
Translator | :Bal Bhagavat |
Binding | :Paperback |
Pages | :440 |
Language | :Marathi |
Edition | :2/2011 - 1st/ 2009 |