Skip to product information
1 of 2

Ghar (घर)

Ghar (घर)

Regular price Rs.198.00
Regular price Rs.220.00 Sale price Rs.198.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

मानवी भावभावनांचं प्रकटीकरण प्रसंगानुरुप करताना लेखिकेनं रहस्य, गूढतेचा वापर करुन त्यातून ’काव्यत्म न्याय’ द्यायचाही प्रयत्न केलाय. या सा-या कथांमधून जाणवते ती शुभदा गोगटे यांची वर्णनशैली, त्यांच्या कथानकात सत्याचा ओघ आहे, सागराच्या खोलीची गूढता आहे. मानवी मनाचा गुंता आहे. कथानक बांधणी, लेखनशैली अकृत्रिम आहे. अनलंकृत, सहज आहे.
ISBN No. :9788184980486
Author :Shubhada Gogate
Binding :Paperback
Pages :196
Language :Marathi
Edition :2009
View full details