1
/
of
2
akshardhara
Avaran (आवरण)
Avaran (आवरण)
Regular price
Rs.297.00
Regular price
Rs.330.00
Sale price
Rs.297.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
विस्मरणाने सत्य झाकोळून टाकणाऱ्या मायेला ‘आवरण’म्हणतात...मला काळायला लागल्यापासून ‘सत्य-असत्याच प्रश्र्न’ हा छळणारा प्रश्र्न आहे...हीच समस्या ‘आवरण’ मध्ये समूह आणि संपूर्ण राष्ट्राच्या पातळीवर उफाळून आली आहे... मागे कुणीतरीकेलेल्या चुकांसाठी आजचे जबाबदार नाहीत हे तर खरंच,प्ण मागच्यांशी नातं जोडून ‘आपण त्यांचेच वारसदार’ या भावनेत आपण अडकणार असू,तर त्यांनी केलेल्या कर्माची जबाबदारी स्वीकारावी लागेल.इतिहासाकडून मिळवण्याइतकचं, त्याच्याकडून सोडवून घेणं हे परिपक्वतेचं द्योतक आहे.प्रत्येक धर्म,जाती आणि व्यक्तीला लागू पडणारी गोष्ट आहे ही...
ISBN No. | :9788184980554 |
Author | :S L Bhyrappa |
Publisher | :Mehta Publishing House |
Translator | :Uma Kulkarni |
Binding | :Paperback |
Pages | :270 |
Language | :Marathi |
Edition | :Latest |
Share

