Skip to product information
1 of 2

Heroine Of The Desert ( हिरॉईन ऑफ द डेझर्ट )

Heroine Of The Desert ( हिरॉईन ऑफ द डेझर्ट )

Regular price Rs.100.50
Regular price Rs.150.00 Sale price Rs.100.50
-33% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages: 184

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:Shobhana Shiknis

मेरीने लैलाला उचलून घेतलं आणि त्या दोघी एकमेकींच्या आलिंगनात जणू अनंतकाळापर्यंत विसावल्यासारख्या भासल्या. मेरीला तातडीने कृती केली पाहिजे. याकम भान आलं. लैलाच मुटकुळं घट्ट धरून ती टॅक्सीकडे आली. दरवाज्यापर्यंत पोहचताच ड्रायव्हरला चल, निघ. अस ओरडून सांगत मी आत उडी घेतली; शेकडो ब्रिटिश स्त्रियांसाठी डोन्या अल-नहि ही दयेची एक मूर्तिमंत देवदूतच आहे. विषयास बसणार नाही एवढ्या धैर्यवान अशा डोन्याच्या आयुष्याच इतिकर्तव्य म्हणजे मुलांच्या विरहाने दु:खी झालेल्या स्त्रियांच त्यांच्या मुलांशी पुनर्मिलन घडवून आणणं... आणि तेही ठार मारण्याच्या धमक्यांना आणि तुरुंगात टाकलं जाण्याच्या संकटांना तोंड देत.. हृदयाचा ठोका चुकवणाऱ्या धाडसी मोहिमा म्हणून डोन्याच्या गोष्टी जेवढ्या परिणामकारक आहेत, तेवढ्याच सांस्कृतिक भिन्नता असलेल्या लोकांनी विवाहबद्ध झाल्यावर काय चुकत जात त्याचही त्या परिणामकारक चित्रण करतात.

ISBN No. :9788184980578
Author :Donya Al Nahi
Publisher :Mehta Publishing House
Binding :paperback
Pages :184
Language :Marathi
Edition :2009
View full details