Skip to product information
1 of 2

Chicken Soup For The Mothers Soul (चिकन सूप फॉर द मदर्स सोल)

Chicken Soup For The Mothers Soul (चिकन सूप फॉर द मदर्स सोल)

Regular price Rs.180.00
Regular price Rs.200.00 Sale price Rs.180.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

पृथ्वीतलावरच्या आपल्या पहिल्यावाहिल्या श्वासापासून आपल्या सोबत असणारी व्यक्ती म्हणजे आई... आणि त्यानंतर आयुष्यानं कशीही वळणं घेतली तरी सदैव त्याच भूमिकेत आपली प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सोबत करणारी व्यक्ती म्हणजेही आईच. आई या विलक्षण शब्दाभोवती गुंफलेल्या या कथा स्थळ, काळ सा-या भेदांपलीकडे जाऊन आईच्या त्याच वात्सल्याचा स्पर्श घडवतात. फक्त आणि फक्त प्रेम, माया, आस्था, जिव्हाळा, जपणूक या आणि अशाच भावभावनांचे रेश्मीमधागे गुंफणा-या या कथा, साध्या प्रसंगातून अतिशय लोभस भावनेचं दर्शन घडवत आपल्याला आपल्या आईची आठवण करून देतात.
ISBN No. :9788184980615
Author :Jack Cenfield
Publisher :Mehta Publishing House
Binding :Paperback
Pages :244
Language :Marathi
Edition :2010/10 - 1st/2009
View full details