Skip to product information
1 of 2

akshardhara

Chicken Soup For The Teenage Soul (चिकन सूप फॉर द टीनएज सोल)

Chicken Soup For The Teenage Soul (चिकन सूप फॉर द टीनएज सोल)

Regular price Rs.175.50
Regular price Rs.195.00 Sale price Rs.175.50
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

आयुष्याच्या प्रवसात किशोरवय हा नाजूक टप्पा असतो. एकीकडे जाणिवा उमलत असतात; डोळयांत नवी स्वप्नं हसत असतात. त्याच वेळी व्यवहारी जगाचं करकरीत वास्तव समोर येतं. अशा वेळी मनाला सावरणा-या, धीर देणा-या, आधाराचा खंबीर हात देणा-या, उमेद चेतवणा-या, दुखावलेल्या मनावर हळुवार फुंकर घालणा-या, रोवून ठाम उभं राहायला शिकवणा-या या कथा... मनाशी अगदी हळुवार संवाद साधत निखळ मैत्रीची अनुभूती देतात. गालांवर हसू फुलवतात फुलवता नकळत डोळयांच्या कडा ओल्या करतात.

ISBN No. :9788184980622
Author :Jack Cenfield
Publisher :Mehta Publishing House
Binding :Paperback
Pages :218
Language :Marathi
Edition :2013/03 - 1st/2009
View full details