Amina (अमिना)
Amina (अमिना)
Regular price
Rs.405.00
Regular price
Rs.450.00
Sale price
Rs.405.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
नायजेरियासारख्या फारशा प्रकाशात नसलेल्या भागातील ही साहित्यकृती!धार्मिक रुढी,परंपरा,पुरुषी ताकदीनं महिलांना दिलेली अपमानस्पद वागणूक आणि त्यातूनच महिलांवरची असहय बंधन यांचं अत्यंत कुशलतेनं मांडलेलं प्रामाणिक कथनं!आत्मपरिक्षणातूनच बंधमुक्ती साधत असताना एका नायजेरियन मुस्लीम स्त्रीचा परखद भाषेतून साकार झालेला हा कथाविष्कार वाचकाला ‘अमिना’च्या सहवेदना भोगायला भाग पाडतो आणि भविष्यातल्या चांगल्या बदलाचा कुशल वेध घेतो.
ISBN No. | :9788184980875 |
Author | :Uday Bhide |
Publisher | :Mehta Publishing House |
Translator | :Uday Bhide |
Binding | :Paperback |
Pages | :258 |
Language | :Marathi |
Edition | :1st/2009 |