Jina Hindustan Phalani Swatantrya (जिना हिंदुस्तान फाळणी स्वातंत्र्य)
Jina Hindustan Phalani Swatantrya (जिना हिंदुस्तान फाळणी स्वातंत्र्य)
Regular price
Rs.450.00
Regular price
Rs.500.00
Sale price
Rs.450.00
Unit price
/
per
Low stock: 1 left
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
जिनांचे चरित्र अभ्यासताना हे सारे त्यांच्या हातात येत गेले. पाच वर्षे ३० माणसांची तुकडी हे काम करत होती. सुमारे ५०० संदर्भ गोळा केले गेले. त्यातील सार या पुस्तकात एकवटले आहे. खादीने कुठे स्वातंत्र्य मिळते? नेहरूंचा महात्मा गांधींना सवाल. जिनांनी ठरवून कोलकत्यात दंगल घडवली व ६००० हिंदूंची कत्तल करवली. हिंदू मुस्लीम ऎक्याचे दूत असे प्रमाणपत्र ना. गोपाळ कृष्ण गोखले यांच्याकडून घेणारे जिना, शेवटी हिंदूंचे कर्दनकाळ बनले. आपल्या कौशल्याने, कॉंग्रेसच्या नेत्यांच्या भोंगळपणाचा फायदा उठवत, धमकी देत जिनांनी पाकिस्तान निर्माण केले. पुन्हा एकदा १२०० वर्षांनी, दाहीर राजाचा पराभव, जिना नावाच्या महंमद कासिम याने केला.
ISBN No. | :9788184981124 |
Author | :Jasvant Singh |
Translator | :Ashok Padhye |
Binding | :Paperback |
Pages | :568 |
Language | :Marathi |
Edition | :2017 |