Meera Ek Vasant Ahe (मीरा एक वसंत आहे)
Meera Ek Vasant Ahe (मीरा एक वसंत आहे)
Share
Author:
Publisher:
Pages: 192
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:Swati Chandorkar
जेव्ह दु:खाचा भडिमार होतो तेव्हा सामान्य मनुष्य ईश्वराला दोष देतो, वेठीला धरतो आणि मीरा मात्र ईश्वराचे आभार मानते. ’सर्व मोहपाशातून सुटका केलीस,’ असं म्हणते. ’ईश्वराराधना व्हावी म्हणूनच अशी तजवीज केलीस.’ असं म्हणते. ती ईश्वराराधनेत कधी रममाण होते, हे तिचं तिलाही कळत नाही. ईश्वराराधना म्हणजे फक्त कॄष्णाची आराधना. पंचवीस ह्जार वर्षांपूर्वी अवतरलेल्या कॄष्णावर ती पंचवीस हजार वर्षांनंतर स्वत:ला समर्पित करू शकते. अशा भक्तीला नावं ठेवली जातात, कलंक लावला जातो, जीव मारण्याचा यत्न केला जातो. तरीही प्रसन्नता, शांतता, सुमधुर हास्य विलसत राहतं. शिल्पकारांनी त्यांच्या कल्पनेनुसार घडवलेली मीरा नजरेसमोर येते आणि वाटून जातं, ’खचितच, मीरा अशीच दिसत असणार. शांत, सुंदर, जगाचं भान नसलेली, कॄष्णमय झालेली.’
ISBN No. | :9788184981308 |
Author | Osho |
Translator | Swati Chandorkar |
Publisher | :Mehta Publishing House |
Binding | :Paperback |
Pages | :192 |
Language | :Marathi |
Edition | :Latest |