Skip to product information
1 of 2

Janmathep (जन्मठेप)

Janmathep (जन्मठेप)

Regular price Rs.147.40
Regular price Rs.220.00 Sale price Rs.147.40
-33% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages: 164

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

उत्तान दृश्यं तरुण मनाला चाळवतात. आज सत्तेसाठी चालणारी साठमारी पाहिली की प्रश्न पडतो, नव्या पिढीपुढे आपण कोणती श्रद्धास्थानं ठेवणार आहोत? ज्यांचा सूर्य मावळला आहे तीच आज प्रकाशाचा शोध घेताहेत; स्वतःची दिवली घेऊन मार्ग काढताहेत. शिक्षा भोगत असणा-या कैद्यांकडून समाजाने अपेक्षा ठेवताना, शिक्षा भोगून तावूनसुलाखून निघालेले हे तरुणच मनातल्या श्रद्धांना झळ पोचू देत नाहीत. त्यांना चांगलं व्हायचंय. आपण आपला आश्वासक हात पुढे केला पाहिजे.
ISBN No. :9788184981599
Author :Girija Keer
Publisher :Mehta Publishing House
Binding :Paperback
Pages :164
Language :Marathi
Edition :2013 - 1st/2010
View full details