Skip to product information
1 of 2

akshardhara

Ek Divas ( एक दिवस )

Ek Divas ( एक दिवस )

Regular price Rs.153.00
Regular price Rs.170.00 Sale price Rs.153.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Low stock: 10 left

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

एक दिवस ते असाही एक दिवस या अकरा ललित लेखांचा संग्रह म्हणजे शोभा चित्रे यांच्या सातत्याने चाललेल्या संवेदनशील धडपडीचा आलेख आहे. अमेरिकेत ४० वर्षांहून अधिक काळ राहूनसुद्धा आपल्या मातीवरील, माणसांवरील, भाषेवरील प्रेम विरळ न होऊ देता तिथल्या आणि इथल्या संस्कृतींना अनुभवाच्या माध्यमात जोडून मराठी साहित्य समृद्ध करण्याचा त्यांचा अनाहूत प्रयत्न, साध्या, सोप्या, सरळ भाषेतून वाचकांशी संवाद साधत यांच्या हृदयाचा नकळत ठाव घेण्याची त्यांची वृत्ती आणि संयत व शांत स्वभावाच्या लेखनातून त्यांनी शमविलेली वादळे अथवा निर्माण केलेली खळबळ या सगळ्याचा एक विलोभनीय चित्रपट या संग्रहात पाहायला मिळतो.

ISBN No. :9788184981834
Author :Shobha Chitre
Publisher :Mehta Publishing House
Binding :paperback
Pages :138
Language :Marathi
Edition :2017
View full details