Skip to product information
1 of 2

Virangula (विरंगुळा)

Virangula (विरंगुळा)

Regular price Rs.153.00
Regular price Rs.170.00 Sale price Rs.153.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: D. M. Mirasdar

Publisher: Mehta Publishing House

Pages: 144

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

धकाधकीच्या आयुष्यात विरंगुळा शोधणारे तात्या. ओढग्रस्त परिस्थितीत विठोबाला दिलासा देणारा ‘पाऊस’. आयुष्याच्या शेवटापर्यंत भिकूची पाठ न सोडणारे त्याचे ‘भोग’. लग्नात आडकाठी आणणारा बुधाच्या आयुष्यातील ‘धोंड्याचा महिना’. औषधांचा खुराक खाण्यासाठी मधूचा ‘आजारी पडण्याचा प्रयोग’. एका दिवसाच्या भाकरीचा प्रश्न सोडवणारं ‘गवत’. अशा प्रतिकूल परिस्थितीतही आयुष्यातील आनंद शोधणारी सामान्यातील असामान्य माणसं! द. मा. मिरासदारांनी आपल्या खासशैलीत रेखाटली आहेत. ती आपल्याला ‘विरंगुळ्या’चा क्षण देऊन जातात.

ISBN No. :9788184982169
Publisher :Mehta Publishing House
Binding :Paperback
Pages :140
Language :Marathi
Edition :1961/2012/09 - 4th
View full details