Chakatya (चकाट्या)
Chakatya (चकाट्या)
Share
Author: D. M. Mirasdar
Publisher: Mehta Publishing House
Pages: 164
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
शिवाजीमहाराजांच्या हस्ताक्षराने मास्तर व बाबांकडून खिंडीत सापडलेला मोरेश्र्वर... जगबुडीचा प्रलय आला; पण तो गावापर्यंत पोहोचलाच नाही... भुतालाही न घाबरणारे बाबा - चक्क उंदराला घाबरले... दगडू व बाबूचा फोटो तर काढला, पण त्यांची छबी त्यात उमटलीच नाही... ‘स्वभाव’ तो कोणाचाही असो, पण मग तो शेजारणीचा असेल तर... जागेवर न जाता केला जाणारा पोलीस-तपास होता कसा... घराला रंग दिला; पण तो पेंटरने नव्हे?... शेतातून नवा रस्ता जाऊ नये म्हणून एकनाथला करावी लागलेली तडजोड... ढग कसे तयार होतात?... ग्रहण म्हणजे काय?... या सोप्या प्रश्नांची उत्तरं ‘बाबांच्या अभ्यास’मध्ये मिळाली... गावगप्पांमधून तयार झालेला खास असा ‘गावरान मेवा’ द. मा. मिरासदारांनी आपल्या खास विनोदीशैलीतून ‘चकाट्या’मध्ये मांडला आहे.
ISBN No. | :9788184982220 |
Publisher | :Mehta Publishing House |
Binding | :Paperback |
Pages | :160 |
Language | :Marathi |
Edition | :1977/2012/09 - 4th |