Gappangan (गप्पांगण)
Gappangan (गप्पांगण)
Share
Author: D. M. Mirasdar
Publisher: Mehta Publishing House
Pages: 144
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
गुरुत्वाकर्षणाच्या नियमानुसार वरचा माणूस खाली येतो; पण खालचा मनुष्य एकदम वर जातो, तो फक्त - सिनेमातच ! गागाभट्टांनाही अवकाशात पाठवण्याचे सामर्थ्य एकाच व्यक्तीत असू शकते, तो म्हणजे - ‘मंत्री’ ! श्रोते नसले तरी वक्ता हा असतोच; अशी एकच सभा असते - निवडणुकीची! रम्य बालपणात ही विलक्षण सृष्टी आपण पाहत बसतो. नव्हे, त्याच जगात आपण जगत असतो, ती दुनिया असते - भुतांची ! जुन्या कादंबरीत आढळणार्या या देवीची आराधना आपल्या प्रत्येकालाच करावी लागते, ती म्हणजे - निद्रादेवीची ! शहाण्या माणसाने ही पायरी कधी चढू नये असे म्हणतात; ती म्हणजे - कोर्टाची ! या कलेचे एक शास्त्र असते, नियम असतात, ती कला म्हणजे - लाच देणे! हे सर्वश्रुत अनुभव; लेखांच्या माध्यमातून द. मा. मिरासदारांनी वाचकांसमोर मांडले आहेत. वाचकांशी साधलेला हा संवाद; हेच या ‘गप्पांगण’चे विशेष आहे.
ISBN No. | :9788184982244 |
Publisher | :Mehta Publishing House |
Binding | :Paperback |
Pages | :136 |
Language | :Marathi |
Edition | :2011/03 -5th/1985 |