Chutkyachya Goshti (चुट्क्याच्या गोष्टी)
Chutkyachya Goshti (चुट्क्याच्या गोष्टी)
Share
Author: D. M. Mirasdar
Publisher: Mehta Publishing House
Pages: 128
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
गावात आलेल्या भोंदू ‘महाराजा’ची साक्ष शिवा जमदाडेबाबत खरी ठरते, तेव्हा... घरात शिरलेल्या चोरांना एक ‘धोरण’ ठरवून रामभाऊ किल्ल्या देतात, तेव्हा... गावाचा ‘विकास’ करायला विकास-योजना अधिकारी नकार देतो, तेव्हा... अपघातात सापडलेल्या तलाठ्याविषयी गावकर्यांना वाटणारी ‘हळहळ’ तिरस्कारात बदलते, तेव्हा... पैज लावणार्या दामूची फजिती होते अन् ती त्याच्या जीवावर बेतते, तेव्हा... बायको आजारी पडावी यासाठी खटाटोप करणार्या नवर्याच्या प्रयत्नांना यश येते, तेव्हा... पारावरच्या पाटलांची थाप खरी ठरते, तेव्हा... ग्रामसुधार योजनेच्या माध्यमातून शाळेची ‘प्रगती’ होते, तेव्हा... ‘हेळातील भीषण प्रकार’ पोरखेळ ठरतो, तेव्हा... भविष्य बघण्याचा ‘नाद‘ असलेल्या दत्तूचं भविष्य खरं ठरतं, तेव्हा... द. मां. च्या ‘चुटक्याच्या गोष्टी’ मधून मानवी स्वभावाचे विविध पैलू आपल्या समोर येतात. त्यातील काही आपल्याला अंतर्मुख करतात... तर काही हसवतात...!
ISBN No. | :9788184982251 |
Publisher | :Mehta Publishing House |
Binding | :Paperback |
Pages | :124 |
Language | :Marathi |
Edition | :1976/2011/10 - 4th |