Sutti Ani Itar Eakankika (सुट्टी आणि इतर एकांकिका)
Sutti Ani Itar Eakankika (सुट्टी आणि इतर एकांकिका)
Low stock: 10 left
Share
Author: D. M. Mirasdar
Publisher: Mehta Publishing House
Pages: 74
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
शाळेतील शिक्षक खोली - मधल्या सुट्टी पूर्वीचा तास, शिक्षकांमध्ये चाललेले संभाषण. कोणीतरी मेल्याची बातमी येते आणि मधल्या सुट्टीच्या घंटेपर्यंत शिक्षक, पालक, विद्यार्थी यांच्या तर्क-वितर्कांना कसे तोंड फुटते ते पाहा ‘सुट्टी’ या एकांकिकेत. दवाखाना थाटला, पण रोगीच नाहीत. का येत नाहीत? कोणामुळे येत नाहीत. की गावात सर्वजण निरोगी आहेत? आपल्याला सापडतील, याची उत्तरं ‘निरोगी दवाखान्यात’... फर्स्ट क्लासच्या वेटिंग रूममध्ये प्रा. डोके प्रवेश करतात निवांत वाचन किंवा झोपण्यासाठी. पण त्यांना असा वाचनासाठी निवांतपणा, झोपण्यसाठी शांतपणा मिळतो का? पाहा ‘फर्स्ट क्लास वेटिंग रूम’ मधे. तालुक्याच्या शाळेचा निकालाचा दिवस. मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक आणि पर्यवेक्षक यांना भेटायला येणार्या माणसांकडून कशा निकालाबाबतच्या मागण्या असतात. वाचा ‘निकाल’मध्ये.
ISBN No. | :9788184982275 |
Author | :D M Mirasdar |
Publisher | :Mehta Publishing House |
Binding | :Paperback |
Pages | :74 |
Language | :Marathi |
Edition | :Latest |