Skip to product information
1 of 2

akshardhara

Mazya Bapachi Pend (माझ्या बापाची पेंड)

Mazya Bapachi Pend (माझ्या बापाची पेंड)

Regular price Rs.180.00
Regular price Rs.200.00 Sale price Rs.180.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Low stock: 9 left

Author: D. M. Mirasdar

Publisher: Mehta Publishing House

Pages: 148

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

शेंगदाण्याची पेंड...‘माझ्या बापाची पेंड’ बनल्यामुळे उडालेला सावळागोंधळ... अनंता व केशव या शाळकरी मुलांमध्येही निर्माण झालेली ‘भावकी’तली तेढ. स्वत:च्या अन् दुसर्‍याच्याही आयुष्याला अर्थ प्राप्त करून देणारी, नाना घोडकेची ‘नव्याण्णवबादची एक सफर’. आई-बापाविना वाढलेल्या ‘सोन्या बामणा’ ची अधोगती. मुलाच्या मृत्यूनंतरही कोरडा राहणारा ‘रानमाणूस’. शिष्याने गुरूलाच व्यावहारिक धडे देणारी ‘व्यंकूची शिकवणी’. ‘हरवल्याचा शोध;’ पण...? आयुष्यातील अशी बोच विनोदी अंगाने मांडणारी द. मा. मिरासदारांची आणखी एक मिरासदारी!

ISBN No. :9788184982336
Publisher :Mehta Publishing House
Binding :Paperback
Pages :144
Language :Marathi
Edition :1957/2013/05 - 7th
View full details