The God Of Animals (द गॉड ऑफ अॅनिमल्स)
The God Of Animals (द गॉड ऑफ अॅनिमल्स)
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
ही गोष्ट आहे, बारा वर्षांच्या अॅलिस विंस्टनची! मोठी बहीण लग्नासाठी घरातून पळून गेलेली, सतत अंथरुणाला खिळलेली मानसिक रुग्ण असलेली आई अन् तापट, घुम्या स्वभावाचे वडील – हे तिचं कुटुंब. जोडीला मोडकळीस आलेला घोड्यांचा तबेला. गुजराण करण्यासाठी विंस्टन कुटुंबीय इतरांच्या घोड्यांची देखभाल करण्याचा निर्णय घेतात. त्या घोड्यांच्या मालकांशी (बहुतेक स्त्रिया!) त्यांच्या आयुष्याशी विलक्षण भावनिक गुंतागुंत होते. लहानगी अॅलिस शाळेत असतानाच वयाने मोठ्या असलेल्या माणसाच्या प्रेमात पडते. त्यातला आनंद मिळवत असतानाच, कठोर वास्तवाची तिला जाणीव होते. क्रौर्य, खोटेपणा, फसवणूक याबरोबरच कमालीचा चांगुलपणा, हळवेपणा प्रत्येकात असतो, याचीही जाणीव तिला या प्रवासात होते. पौगंडावस्थेतल्या निसरड्या वाटेवरची स्वप्नाळू मुलीची वाटचाल अतिशय सुरेख रीतीने लेखिकेने वर्णन केली आहे.
ISBN No. | :9788184982428 |
Author | :Aryn Kyle |
Publisher | :Mehta Publishing House |
Translator | :Geetanjali Vaishampayan |
Binding | :Paperback |
Pages | :284 |
Language | :Marathi |
Edition | :1st/2011 |