Skip to product information
1 of 2

akshardhara

Katha Gurjari ( कथा गुर्जरी )

Katha Gurjari ( कथा गुर्जरी )

Regular price Rs.225.00
Regular price Rs.250.00 Sale price Rs.225.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Low stock: 5 left

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

स्वत:चं अफाट दु:ख मनात लपवून पोटापाण्यासाठी जिथे गरज असेल तिथं जाऊन, मन लावून काम करणारी वृद्धा.... – दिवस गेलेली, मूल हवं असलेली वेश्या; आणि मुलगी असेल तर दर वेळी गर्भपाताची सक्ती केली जाणारी ‘घरंदाज’ सून... – मन:स्तापानं डोकं फिरलेल्या आईच्या अत्यंत तापदायक वागण्याला कंटाळून तिला कुंभमेळ्यात ‘हरवून’ येणारा मुलगा... – येऊ घातलेल्या निवडणुकीत हटकून जिंकण्यासाठी गावात जातीय दंगलघडवून आणणारे नेते आणि त्यामुळं हकनाक बरबाद होणारी कुटुंबं... – कारगिलमध्ये शहीद झालेल्या जवानाचा मुलगा मनानं का होरपळतो?... – ऐन तारुण्यात पतीनं टाकून दिल्यावरची अनेक वर्षं अतिशय सुखी वैवाहिक जीवन जगत असल्याचं बेमालूम नाटक करणारी सुस्वरूप प्रौढा... अशा अनेक कथा. प्रत्येक कथा एका वेगळ्याच जगाचं, वेगळ्याच सुखदु:खांचं दर्शन घडवणारी, तर ‘बदल’, ‘झाड’, ‘नारायण! नारायण!’ ह्या कथा निखळ मनोरंजन करणाऱ्या! – वेगवेगळ्या गुजराती लेखकांच्या, मनाला भिडणाऱ्या कथांचा हा नजराणा गुणग्राही, चोखंदळ मराठी वाचकांना सादर!

ISBN No. :9788184982527
Author :Sampadit
Publisher :Mehta Publishing House
Translator :Anjani Naravane
Binding :paperback
Pages :298
Language :Marathi
Edition :2011
View full details